. . . . अंकाई किल्ले . . .
आकर्षण :- अंकाई किल्ले , बौद्ध लेणी,जैन लेणी , हिरवे उंच डोंगर, पाण्याचे कुंड.
ठिकाण : अंकाई, ता. येवला , जि. नाशिक
महाराष्ट्र
भेट; - आॅगस्ट- जानेवारी
मार्ग :- शीरडी पासून 50किमी अंतर, नाशिक पासून 70किमी.
अंकाई किल्ले हि अतीशय पौराणिक वास्तू आहे . येथे पाण्याचे कुंड आहे . किल्ले वर जाण्यासाठी पायरी आहे . येथील हिरवा निसर्ग पर्यटकांनासादर घालतो . किल्लेवर ऐतिहासिक वाडा आहे . विश्रांती साठी पायथ्याशी आश्रम आहे .
तर मग या पावसाळ्यात नक्की भेट द्या . . . . .
No comments:
Post a Comment